आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 2 2500 2500 2500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 1800 2000 1900 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 4500 4500 4500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 23 1500 2500 2000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर […]

हे सूत्र लक्षात ठेवले, तर थंडीत घटणार नाही पोल्ट्रीचे उत्पादन

ब-याचदा हिवाळ्यामध्ये अतिथंडीमध्ये पक्षांवर अतिताण येतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊन पक्षांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते व अंडी उत्पादनात घट येते. ऋतुमानानुसार हवामानात होणा-या अचानक बदलामुळे पक्षांच्या वर्तणुकीमध्ये वातावरणाशी समरस होण्यासाठी बदल होत असतात. कुक्कुटपालनामध्ये आजार प्रादुर्भावामुळे कोंबड्यामध्ये वजन घटणे, पक्षांचा मृत्यू होणे अशा समस्यामुळे कुक्कुटपालकाचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. म्हणून कोंबड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण […]

राज्यात ढगाळ वातावरण; महाराष्ट्रात थंडीला सुरूवात कधी होणार? जाणून घ्या तारीख

राज्यात द्राक्ष पट्टा असलेल्या नाशिकसह काही ठिकाणी दोन दिवस ढगाळ वातावरण राहिले, मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान लवकरच थंडी सुरू होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवार व शनिवार  दि.१५ व १६ नोव्हेंबर रोजी दोन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर […]