Ladki Bahin Yojana: डिसेंबर महिन्यात लाडकी बहिण योजनेचे किती रुपये खात्यात येणार? १५०० की २१०० रुपये…
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/11/krishi24.com-1-2-1024x768.webp)
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात आले […]
जर्मन मशीन द्वारे पाणी पाहणार ..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/11/6210723560322876664-1-1-1-1024x768.webp)
✅ पाणी..! पाणी…!फलके सर्व्हिस 👍पाण्याचा अचुक शोध 🔰 जपान/जर्मन टेक्नोलॉजी मशिनप्रिय शेतकरी बांधवानो आपण बोअर, विहीर आणि आडवे बोअर प्लॉट, जमिन मध्ये घेताय पण पाणी लागेल का? 🔰 हा विचार करताय तर आम्ही आपल्या सेवेत घेऊन आलो आहोत पाण्याचा अचुकवेध, दिशा दाखविणारी मशिन. 🔰संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा https://krishi24.com/wp-content/uploads/2024/11/video6210723559866634977.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2024/11/video6210723559866634979.mp4
शेतकरी मित्रांनो, आवडीचा वाहन क्रमांक मिळवणे आता सोपे, ऑनलाईन करा अर्ज..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/11/सर्वसामान्यांना-मोठा-दिलासा-रेशन-आधार-लिंक-करण्याची-तारीख-वाढवली-अशाप्रकारे-करू-शकता-लिंक-2.webp)
तुमच्याकडील ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा जीपसाठी पसंतीचा वाहन क्रमांक मिळविणे आता सोपे झाले आहे. नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची […]
EVM Scam: राज्यातील विधानसभा निवडणूकीत खरंच ईव्हीएम घोटाळा झाला का? समोर आला मोठा खुलासा, वाचा…
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/11/EVM-Scam-राज्यातील-विधानसभा-निवडणूकीत-खरंच-ईव्हीएम-घोटाळा-झाला-का-समोर-आला-मोठा-खुलासा-वाचा-1024x768.webp)
निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर ईव्हीएम घोटाळ्याच्या चर्चा व्हायरल होत आहेत. त्याच अनुषंगाने निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. सध्या धुळे मतदारसंघाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात २०२४ ची निवडणूक शांततेत पार पडली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान २० नोव्हेंबर २०२४ […]
Cotton Market Price: कापसाच्या किंमतीत या आठवड्यात घसरण, नंतर कसे राहणार दर..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/11/Cotton-Market-Price-कापसाच्या-किंमतीत-या-आठवड्यात-घसरण-नंतर-कसे-राहणार-दर-1024x768.webp)
Decline in Cotton Market price in Maharshtra APMC, Farmers waiting for better prices. दिनांक २४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात राज्यात कापसाच्या सरासरी किंमती सुमारे ७ हजार ३१२ रुपये इतक्या राहिल्या. मात्र या आठवड्यात या किंमती काहीशा घसरल्या असून राज्यात अनेक ठिकाणी हमीभावापेक्षाही कमी किंमतीत कापूस खरेदी केला जात आहे. काल दिनांक २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील […]
Indian Railway: राज्यात कृषीमालाची वाहतूक होणार जलद, रेल्वेसंदर्भात केंद्राची ही मोठी घोषणा..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/11/कृषीमालाची-रेल्वेने-वाहतूक-असा-झाला-निर्णय-1024x768.webp)
भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून त्यामुळे प्रवाशी वाहतुकीसह कृषीमालाच्या वाहतुकीला वेग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे 7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मंजूर झालेले प्रकल्प आहेत:- 1. जळगाव-मनमाड चौथी मार्गिका ( 160 किमी) 2. […]
NMNF: केंद्र सरकारची नवी योजना, देशातील १ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ..
![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/11/NMNF-केंद्र-सरकारची-नवी-योजना-देशातील-१-कोटी-शेतकऱ्यांना-मिळणार-लाभ-1024x768.webp)
National mission on Natural farming पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालया अंतर्गत, केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून, नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (एनएमएनएफ), अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली. 15 व्या वित्त आयोगापर्यंतचा (2025-26) या योजनेसाठी एकूण रु. 2481 कोटी (भारत सरकारचा वाटा – रु. 1584 […]