Tur Kid : ढगाळ वातावणामुळे तुरीवर आलीय कीड, असा बंदोबस्त करा..

Tur Kid : सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये तूरीवर शेंगा पोखरणा-या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तसेच शेंगमाशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीमध्ये अडकण होऊ शकते. त्याकरिता खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन वनापकृ विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञांनी केले आहे. शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोवर्पा)चा असा करा बंदोबस्त: पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. हेलिकोवर्पा […]