krishi salla : सध्याच्या वातावरणात केळी, द्राक्ष, आंब्याचे असे करा संरक्षण..

krishi salla: सध्याच्या थंडीच्या वातावरणात केळी, आंबा, द्राक्षबागेचे संरक्षण कसे करावे याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञानी कृषी सल्ला दिला आहे. केळी बागेचे संरक्षण कसे करावे?*केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळी पाणी द्यावे. केळी बागेस 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव […]
Kanda bajarbhav: या आठवड्यातही कांद्याचे बाजारभाव टिकून

Kanda bajarbhav : सुमारे दोन आठवड्यापूर्वी उतरणीला लागलेले कांदा बाजारभाव नंतरच्या दोन आठवड्यात वाढले आणि आताही या आठवड्यात सोमवारपासून हे बाजारभाव टिकून आहेत. शनिवारी लासलगाव बाजारात लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल असे होते. मागील आठवड्यात लासलगाव बाजारातील हे सर्वाधिक सरासरी बाजारभाव होते. नंतर रविवारच्या सुटीनंतर सोमवारी आवक वाढूनही बाजारभाव टिकून राहिले. काल […]
krishi salla : या हवामानात तूर, गहू, मका आणि ज्वारीचे असे करा व्यवस्थापन…

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ राहण्याची तर चौथ्या व पाचव्या दिवशी आकाश अंशत: ढगाळ राहून सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयातील उत्तर भागात दिनांक 11 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास […]
Planting vegetables : भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जानेवारीत या तंत्राचा अवलंब करून अधिक नफा मिळवावा…

Planting vegetables : जानेवारी महिन्यात भाजीपाला शेतीत शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, विशेषत: लवकर पिके घेण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास. वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी, काकडी, बाटली, कडबा, भोपळा, आणि काकडी यांसारख्या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या भाज्यांच्या लवकर लागवडीसाठी, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वोत्तम वेळ आहे. यावेळी, भाजीपाला रोपवाटिका तयार करून, शेतकरी आपली पिके लवकर आणि चांगल्या […]
Hi-tech technology : शेतजमीन मोजणीत हायटेक तंत्रज्ञानाचा वापर….

Hi-tech technology : दिवसेंदिवस शेतजमीन मोजणीत हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यात ५७ रोव्हरद्वारे मोजणीचे काम केले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत शहराप्रमाणे गावांनाही पत्रिका देण्यात येत आहेत. मोजणीत अचूकता आणि गतिमानता येत आहे. याशिवाय ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले जात असल्याने वशिलेबाजी, खाबुगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षणड्रोन सर्वेक्षणामुळे हद्दीवरूनचे […]
Agricultural exports : शेतमाल निर्यातीला चालना देण्यासाठी मोठे पाऊल …

Agricultural exports : JNPA Port जेएनपीएत निर्यात आयातीसह देशांतर्गत कृषी कमोडिटी-आधारित २८४ कोटी खर्चाच्या प्रक्रिया आणि साठवण प्रकल्पासाठी केंद्रीय बंदरे,जलमार्ग ,आणि जहाजबांधणी मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ३ कंपन्यांशी करार करण्यात आला.यामुळे १.२ दशलक्ष टन कार्गो हाताळण्याच्या क्षमतेचा कृषिमाल प्रक्रिया, साठवण कृषिमाल निर्यात वाढीसाठी जेएनपीएचे हे प्रक्रिया केंद्र सुरू होत आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात ,मध्य प्रदेश, […]