food processing : भारतात होणार वर्ल्ड फूड इंडियाचे भव्य आयोजन; अन्न प्रक्रियेला मिळणार दिशा..

food processing : देशात वर्ल्ड फूड इंडिया 2025 या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून यंदाचे हे चौथे वर्ष आहे. त्यातून शेती आणि अन्न प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. हा भव्य कार्यक्रम 25 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संधींचे प्रदर्शन करण्यासाठी, जागतिक तसेच देशांतर्गत उद्योगांचे प्रमुख, पुरवठादार, खरेदीदार […]
agricultural sector : महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात होणार इंग्लंडची भागीदारी?

agricultural sector : कृषी तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगात इंग्लंडची भागीदारी करण्यासाठी महाराष्ट्राने आमंत्रित केले असून हा प्रस्ताव स्वीकारल्यास भविष्यात त्या देशातून येथे शेती क्षेत्रात गुंतवणूक होऊ शकते. महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठांमधील संशोधन, शेतमाल प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. इंग्लंडपेक्षा महाराष्ट्रात उत्पादन खर्च कमी आहे. तेथील शेतकरी आणि उद्योजकांनी भागीदारीसाठी महाराष्ट्रात यावे, […]
Soybean market price : आवक घटली आणि बाजारभावही घटले; जाणून घ्या सोयाबीनचा साप्ताहिक आढावा..

Soybean market price : अमरावती बाजारात मंगळवारी सोयाबीनची सुमारे ८ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी ३८०० तर जास्तीत जास्त ४ हजार आणि सरासरी ३९०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. दरम्यान हमीभाव खरेदी बंद झाल्यानंतर चालू सप्ताहात राज्यातील बहुतेक बाजारातील सोयाबीनचे दर ४ हजार किंवा त्याच्या खाली घसरलेले पाहायला मिळाले. मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची […]
Onion arrivals decreased : राज्यात या सप्ताहात ५३% कांदा आवक घटली; शिवजयंतीला कसा मिळतोय दर?

Onion arrivals decreased : कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु. ३०८३ प्रती क्विंटल होत्या. त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ३०% वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १६.९% व ५३.९२% इतकी घट झाली आहे. तसेच मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लासलगाव बाजारात कांद्याच्या सरासरी किंमत सर्वाधिक रु. ३०८३/क्विंटल […]
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची पुन्हा जोरात चर्चा..

Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची पुन्हा जोरात चर्चा सुरू झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्त्व्यामुळे त्याला पुष्टी मिळत असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे. दरम्यान काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा दांडी मारली आहे. त्यामुळे लवकरच ते राजीनामा देऊ शकतात अशी जोरदार […]