Turmeric crop : या सप्ताहात ऊस, हळद पिकाची कशी घ्याल काळजी?

Turmeric crop : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण […]
Agriculture Festival : मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवाचे १० मार्चपर्यंत आयोजन..

Agriculture Festival : मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव – २०२५ चे आयोजन ७ ते १० मार्च २०२५ दरम्यान प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेती आणि आध्यात्मिक […]
Maize Market price : महिला दिनी मक्याला काय बाजारभाव मिळतोय?

Maize Market price : आज महिला दिनाच्या म्हणजेच ८ मार्चच्या दिवशी सकाळच्या सत्रात अहिल्यानगर जिल्हयात पिवळ्या मक्याची २७९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव २ हजार रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त २३०० रुपये प्रति क्विंटल मिळाले. सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. दरम्यान पुणे बाजारात लाल मक्याला सरासरी २५५० रुपये बाजारभाव मिळाले. दरम्यान […]
Kanda Bajarbhav : या सप्ताहात देशपातळीवर कांदा आवक वाढली; भावात थोडीशी घसरण…

Kanda RAte : या सप्ताहात देशात कांदा आवक वाढली असून त्या सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा आहे, तर गुजरातमधील आवक मात्र काहीशी घटली आहे. दरम्यान राज्यात काल शुक्रवारी आवक घटून २ लाख २१ हजार क्विंटल इतकी ती राहिली. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव २ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सरासरी राहिले. तर उन्हाळी कांद्याचे बाजारभाव नगर […]
Ladki Bahin Yojana : महिला दिनानिमित्त अडीच कोटी लाडक्या बहिणींना मिळणार लाभ…

Ladki Bahin Yojana : राज्यात महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. महिला आज सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत असून, शिक्षण, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, सहकार, मनोरंजन, प्रशासन, अर्थकारण आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांत आपल्या क्षमतेला न्याय देत आहेत. महिला सशक्तीकरण हा केवळ चर्चेचा विषय न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी […]