Rabi season : यंदाच्या रबी हंगामात देशात अन्नधान्याचे किती उत्पादन होणार? जाणून घ्या..

Rabi season : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे वर्ष 2024-25 साठीचा प्रमुख कृषी पिकांच्या (खरीप आणि रबी) उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जारी केला आहे. राज्यांकडून मिळालेली लागवड क्षेत्राबद्दलची माहिती दूरस्थ संवेदके, साप्ताहिक पीक हवामान निरीक्षण गट आणि इतर संस्थांकडून प्राप्त माहितीशी प्रमाणित करून बघण्यात आली आहे. तसेच उद्योगांचे प्रतिनिधी तसेच इतर सरकारी विभागांचे प्रतिनिधी […]
E crop inspection : उपग्रह व ड्रोनच्या माध्यमातून राज्यात ई-पीक पाहणी होणार..

E crop inspection : राज्यात ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावरील पिकांच्या नोंदी अचूक होण्यासाठी ई-पीक पाहणी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र शासनाकडून मदत देताना ई-पीक पाहणी अट शिथिल करण्यात येते. भविष्यात पीक पाहणीत अधिक अचूकता आणण्यासाठी एमआरसॅक (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर) च्या सहकार्यातून उपग्रहाच्या व ड्रोनच्या माध्यमातून पीक पाहणी […]
Care of orchards and vegetables : वाढत्या तापमानात संत्रा-मोसंबीसह फळबागा आणि भाजीपाल्या अशी घ्या काळजी..

Care of orchards and vegetables : काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. […]
Kanda bajarbhav : नकारात्मक बातम्यांमुळेच कांदा बाजार पडला? जाणून घ्या कसा ते..

kanda bajarbhav : शुक्रवारपर्यंत सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल असणार कांदा शनिवारी आणि नंतर रविवारी थेट ४०० ते ५०० रुपयांनी घसरून सरासरी १३०० ते १५०० रुपयांवर प्रति क्विंटल आलेला आहे. सोमवारी राज्याची एकूण आवक २ लाख ७३ हजार क्विंटल इतकी होती. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक कमी आहे. मात्र तरीही बाजारभाव घसरले आहेत. केवळ […]
Onion irradiation process : समृद्धी महामार्गावर कांदा विकिरण प्रक्रिया साठवणूक केंद्रे उभारणार…

Onion irradiation process : राज्यामध्ये देशाच्या ४० टक्के कांदा उत्पादन होते. कांदा साठवणूक करून तो पुरवठा साखळीमध्ये उपलब्ध ठेवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समृद्धी महामार्ग लगत अणुऊर्जेवर आधारित कांदा विकिरण प्रक्रिया केंद्र उभारून कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. कांद्यावरील २० […]