Sugarcane crushing : यंदा राज्यात हा जिल्हा ऊस गाळप व साखर उताऱ्यात नंबर एकवर, जाणून घ्या सविस्तर ..

Sugarcane crushing : सोलापूर : मागील वर्षी पाऊस अल्प झाल्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीला मोठ्या प्रमाणावर बसला असून ऊस गाळपात जिल्हा तब्बल चौथ्या क्रमांकावर गेला आहे. साखर उताऱ्यात तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यासह, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांतील कारखान्यांनी सोलापूरला मागे टाकले आहे. साखर उताऱ्यात सोलापूर जिल्हा राज्यात ११ व्या क्रमांकावर गेला आहे. राज्यात ऊस […]

Nanded mango : नांदेडमधील जपानी एका आंबा चा भाव १० हजार , का खातोय इतका भाव ?..

Nanded mango

Nanded mango : मियावाकीचा एक आंबा चक्क दहा हजार रुपयांनी विकला जात आहे. मात्र हा आंबा इतका महाग का आहे? एक आंबा थेट 10 हजार रुपयाला असल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? दहा हजार रुपयांना एक आंबा म्हणजे आंबा खायचा की नाही याचा दोनदा विचार करावा लागेल. पण प्रत्यक्षात असा एका आंबा आहे ज्याचा दर […]

Hapus Bhav : यंदा हापूस चांगलाच भाव खाणार? हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच..

Hapus Bhav : दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. यंदा १ एप्रिल ते १० मे, अशी ४० दिवस कोकणच्या हापूसची सर्वाधिक आवक राहणार आहे. गुजरात व दक्षिणेकडील राज्यांतही उत्पादन कमी झाल्याने यावर्षी ग्राहकांना कमी प्रमाणात आंबा उपलब्ध होणार असून, भावही […]

Onion price : निर्यातशुल्क हटविण्याच्या निर्णयानंतर कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर..

Onion price : गेल्या अनेक दिवसांपासून ची कांद्यावर निर्यात शुल्क हटवण्याची मागणी मान्य करत येत्या 01 एप्रिलपासून या निर्णयाची अंमबजावणी केली जाणार आहे. तत्पूर्वी या निर्णयानंतर कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज 23 मार्च रविवार रोजी काही निवडक बाजार समित्यांमध्येच कांद्याचे आवक झाली.यात लाल कांद्याला धाराशिव बाजारात 1350 रुपये, […]