Gram, maize market price : हरभरा आणि मका बाजारभावात मागील आठवड्यात सौम्य वाढ..

Gram maize at market price : मागील आठवड्यात हरभरा आणि मक्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले नसले तरी काही बाजारपेठांमध्ये सौम्य वाढ किंवा स्थिरता पाहायला मिळाली. दराचा प्रवाह मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून राहिला असून, शेतकऱ्यांचे लक्ष आगामी आठवड्यांत होणाऱ्या बदलांकडे आहे. हरभऱ्याच्या बाजारभावात मोठे बदल दिसून आले नाहीत. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये दर स्थिर राहिले […]

Tomato market price : आठवडाभरात टॉमॅटोचा कसा राहिला बाजार; भाव वाढले की घटले? जाणून घ्या..

Tomato market price

Tomato market price : राज्यातील टोमॅटो बाजारभावात मागील काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. मागणी, पुरवठा आणि हवामानातील बदल यांचा दरांवर थेट परिणाम दिसून येत आहे. एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या दिवसांत काही बाजारपेठांमध्ये दर वाढताना दिसत असले, तरी काही ठिकाणी मागील महिन्याच्या तुलनेत किंचित घट झाल्याचेही आढळून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात पुणे बाजारात टोमॅटोचे सरासरी […]

To agricultural exporters : अमेरिकेने भारतावरचा उलटा कर कमी केला; कृषी निर्यातदारांना दिलासा..

To agricultural exporters : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार धोरणाअंतर्गत विविध देशांवरील आयात कर अर्थात ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लागू करण्याची घोषणा केली आहे. याआधी भारतावर १०० टक्के आयात कर लावण्याचा विचार होता, मात्र नवीन धोरणानुसार भारतावर २६ टक्के टॅरिफ निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय कृषी क्षेत्र आणि निर्यातदारांसाठी ही दिलासादायक बाब ठरू शकते. […]

onions Lasalgaon market : बुधवारी लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढले का?

onions Lasalgaon market

onions Lasalgaon market : आज दिनांक ३ एप्रिल रोजी उन्हाळी आणि लाल कांद्याच्या बाजारभावात काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत काही बाजार समित्यांमध्ये दर वाढले, तर काही ठिकाणी किंमती घसरल्या. दिनांक २ एप्रिल रोजी लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याची एकूण १२,५०० क्विंटल आवक झाली. या कांद्याला किमान ६५० रुपये, कमाल १,५०३ रुपये तर सरासरी […]

Unseasonal rain : कांदा पटट्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जबर फटका..

काल दिनांक २ एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांसह विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या जोरदार पावसामुळे शेतात साठवलेल्या कांद्यावर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी कांदा खराब झाला आहे. नाशिकचा कांदा पट्टा समजल्या जाणाऱ्या सटाणा परिसराला पावसाचा विशेष तडाखा बसला असून कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. […]

Maharahtra weather : शेतकरी बांधवांनो सावधान! पुढेही अवकाळी पावसाचा धोका..

Maharashtra weater and rain: राज्यात २ मार्च रोजी विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. विदर्भात अमरावती, अकोला, नागपूर परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद झाली. कोकणातील काही भागांतही हलका पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि डाळींच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता […]