Monsoon update : यंदाच्या जूनमध्ये फक्त ९६% पाऊस पडणार; काय आहे मॉन्सूनचा अंदाज..

Monsoon update : यंदा जून महिन्यात भारतात फक्त ९६% पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेट हवामान संस्थेने वर्तविला आहे. जूनमध्ये मान्सूनची सुरुवात होते आणि खरीप हंगामाची पेरणीही याच महिन्यात सुरू होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास पेरणीसाठी अडथळे येऊ शकतात. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि काही कोरडवाहू भागात बऱ्याचशा पिकांसाठी पावसावरच अवलंबून असलेली शेती आहे, तिथे शेतकऱ्यांना अडचणींना […]

our government : शेतकरी बांधवांनो आजच करा आपली कामे; उद्यापासून ‘आपले सरकार’ पोर्टल बंद..

our government : गुरुवार दि. १० एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलवरील सर्व ऑनलाइन सेवा तात्पुरत्या बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होणार असून महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, ऊर्जा यांसारख्या विभागांशी संबंधित सेवा, अर्ज, प्रमाणपत्रे व तक्रारी या कालावधीत दाखल करता येणार नाहीत. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून या काळात […]

कलिंगड विकणे आहे .

✳️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे कलिंगड विकणे आहे . ✳️ २ एकर माल विक्रीसाठी आहे . ✳️ मेलोडी जातीचे कलिंगड आहेत.

Skymet Forecast: स्कायमेटचा अंदाज: यावर्षी सामान्य मान्सून; उत्तर आणि पूर्वेकडील डोंगराळ भागांमध्ये कमी पाऊस..

Skymet Forecast

Skymet Forecast: देशातील आघाडीची खाजगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटचा अंदाज आहे की आगामी मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर २०२५) देशात सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पाऊस होईल, जो सामान्य मानला जाईल. यात +/- ५ टक्के त्रुटी संभवते. दीर्घकालीन सरासरी (LPA) ८६८.६ मि.मी. आहे आणि ‘सामान्य’ पावसाची व्याप्ती एलपीएच्या ९६-१०४ टक्के दरम्यान निश्चित केली गेली आहे. भारतीय […]

Storage of kanda : कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी या पाच गोष्टींचा करा अवलंब ,म्हणजे कांदा जास्त दिवस टिकेल..

Storage of kanda : नाशिक जिल्ह्यातील कांदा पिक हे प्रमुख पिक असून खरीप, रांगडा आणि रब्बी अशा तिन्ही हंगामामध्ये कांद्याची लागवड कमी अधिक प्रमाणात होत असते. वर्षभर ग्राहकाला कांदा सहज उपलब्ध होण्यासाठी काढणी पश्चात व्यवस्थापनावर शेतकरी बांधवांनी भर देऊन साठवण क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यापैकी खरीप आणि रांगडा हंगामातील कांदा वगळता रब्बी (उन्हाळ) कांद्याची साठवणूक […]

Gharkul scheme : प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ ,आता इतके मिळणार अनुदान …

Gharkul scheme : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.ही अतिरिक्त वाढ राज्य हिस्यातून केली आहे.छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी यातील १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. टप्पा क्रमांक दोनमधील पात्र लाभार्थीना ही वाढ मिळणार आहे. १ लाख २० हजार ही अनुदानाची मूळ रक्कम […]