Harbhara bajarbhav : मे महिन्यात हरभऱ्याला काय बाजारभाव मिळेल?

harbhara bajarbhav :  अनेक शेतकऱ्यांनी अजूनही बाजारभाव चांगला मिळण्याच्या अपेक्षेने हरभरात साठवून ठेवला आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असून त्याआधारे ते हरभरा विकायचा किंवा साठवायचा याचा निर्णय घेऊ शकतात. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष” यांनी प्रसिद्ध केलेल्या एप्रिल 2025 च्या अहवालानुसार, मे 2025 मध्ये हरभऱ्याचे संभाव्य बाजारभाव 5500 ते […]

Rice varieties : कमी पाण्यात उत्पादन देणाऱ्या या नव्या भाताच्या वाणाबद्दल माहीत आहे का?

Rice varieties : देशात अलिकडेच भाताचे नवे वाण शोधले गेले असून, ते कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे आणि हवामान बदलाला तोंड देणारे आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि विविध संशोधन संस्थांनी मिळून “कमला-DRR धान-100” आणि “पूसा DST राइस-1” ही दोन नवी वाण तयार केली आहेत. ही वाण विशेषतः महाराष्ट्रासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात उपयुक्त […]

Mock drill : राज्यात आज युद्धसरावाचे मॉक ड्रिल; ग्रामीण भागातही होणार का?

Mock drill : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १६ ठिकाणी सिक्युरिटी ड्रिल घेण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत देशभरातील २४४ जिल्हा नागरी […]

Kharif season : यंदा खतांचा अतिरिक्त खर्च टाळायचा ,तर खरीप हंगामापूर्वी ‘हे’ एक काम कराच …

Kharif season : खरीप हंगामाच्या तयारीत शेतकऱ्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे खतांची खरेदी. अनेक वेळा शेतकरी खतांच्या किमती वाढण्याच्या भीतीने ती अगोदरच खरेदी करतात. मात्र, अंदाजाने किंवा पारंपरिक पद्धतीने खते खरेदी करणं शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या आणि जमिनीच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जमिनीच्या पोषणद्रव्यांची विविधताप्रत्येक शेतातील मातीची रचना आणि पोषणद्रव्यांची मात्रा […]

weather update : मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान ..

Weather  upadate : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाची सांगावा आला आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे, ज्याला आपण सर्वसामान्यपणे मॉन्सून म्हणतो, यंदा अंदमान-निकोबार बेट समूहावर दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत (ता. १३) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालचे उपसागर आणि निकोबार बेटांवर दाखल होईल. मॉन्सूनचे आगमनमॉन्सून अंदमानात वेळेआधी दाखल होण्याचे संकेत असल्यामुळे […]

Kanda market : लाल आणि उन्हाळ कांद्याला कोणत्या बाजारात किती दर ..

Kanda bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सरासरी 1100 रुपयांपर्यंत दर मिळाला. कांदा बाजारभाव सातत्याने घसरण सुरूच आहे. यात लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1100 रुपये दर मिळाला. कळवण बाजारात 1000 रुपये, पैठण बाजारात केवळ 530 रुपये, तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी 700 रुपयांचा दर […]