kanda bajar bhav : नाफेड कांदा खरेदीचा दर वाढला; या आठवड्याचा बाजारभाव जाणून घ्या…

kanda bajarbhav : नाफेड आणि एनसीसीएफने अजूनही कांदा खरेदीला सुरूवात केली नसली, तरी दोन आठवड्यापूर्वीत नाफेडची प्रायोगिक तत्वावर कांदा खरेदी प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र ज्या संस्थांना खरेदीचे काम देण्यात आले, त्यांच्याकडून कागदपत्रांची आणि अटी व शर्तींची पूर्तता करून घेण्याचे काम या आठवड्यापर्यंत सुरूच असल्याने ही खरेदी लांबली असल्याचे समजते. दरम्यान असे असले तरी नाफेडने […]

Soybean insurance : सोयाबीन विम्याबाहेर १५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची चिंता वाढली…

soyabin insurance : सन २०२३–२४ पासून सुरू असलेल्या एक रुपयातील पंतप्रधान पिक विमा योजनेत आता सरकारने मोठे बदल केले आहेत. सुधारित योजनेत सोयाबीन वगळता इतर १२ पिकांच्या विमा हप्त्यावर सरकारचा हिस्सा बंद करण्यात आला आहे. तसेच, १५ जिल्ह्यांतील सोयाबीनसाठीही केंद्र आणि राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना आता विमा हप्त्याचे पूर्ण भार […]

Lakshmi Mukti Yojana : लक्ष्मीमुक्ती योजना, आता सातबाऱ्यावर शेतकऱ्याच्या पत्नीचेही नाव होणार नोंद..

Lakshmi Mukti Yojana : करवीर तालुक्यातील कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘लक्ष्मीमुक्ती योजना’ राबविण्यात येत आहे.या अंतर्गत शेतजमिनीवर पत्नीच्याही नावाची नोंद करून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे. ‘लक्ष्मीमुक्ती’ योजनेमध्ये पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनीमध्ये पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नाव विनामूल्य नोंदवता येते. यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक […]

onion rate : कल्याणमध्ये नंबर एक कांद्याला उच्च दर; पिंपळगावमध्ये उन्हाळ कांद्याला जोरदार मागणी…

onoin rate : महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या आवकेचा आणि दराचा आढावा घेतला असता, काही बाजारपेठांमध्ये विशेषतः उच्च दर मिळाले आहेत. चला तर मग, या बाजारपेठांमध्ये काय स्थिती आहे ते पाहूया. कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला १७०० रुपयांचा उच्च दर मिळाला आहे. या दरामुळे येथील शेतकरी आणि व्यापारी दोघेही आनंदित आहेत. हा दर इतर बाजारपेठांच्या तुलनेत खूपच […]

सात दाती फन विकणे आहे.

➡️ सात दाते असल्यामुळे मोठ्या क्षेत्रात एकाच वेळी वखरण व फणणी करता येते, त्यामुळे वेळ आणि मजुरी वाचते. ➡️ माती सैल झाल्यामुळे पाण्याचा मुरण्याचा वेग वाढतो आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो. ➡️ पिकांमधील तण सहज काढता येतात, त्यामुळे उत्पादनात वाढ होते. ➡️ ट्रॅक्टरला सहज जोडता येतो – कोणत्याही सामान्य ट्रॅक्टरसोबत वापरता येतो, त्यामुळे अतिरिक्त खर्च लागत […]

Tomato rates : टोमॅटोच्या दरात वाढ, श्रीरामपूर, पनवेल आणि नागपूर बाजारात उच्चांकी दर..

Tomato rates : आज दिनांक २७ जून २०२५ रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला सरासरी १६६० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. पुणे-पिंपरी बाजारात सरासरी २००० रुपये तर वाई बाजारात ९०० रुपये दर नोंदला गेला. यामधून काही बाजारांमध्ये दर वाढल्याचे चित्र दिसून आले, तर काही ठिकाणी स्थिर दर होते.दि. २६ जून रोजी राज्यात एकूण ३२४२ क्विंटल […]