मॅन्युअल सायकल कोळपणी यंत्र

☘️ कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ,मॅन्युअल सायकल कोळपणी यंत्र. मॅन्युअल सायकल कोळपणी यंत्र हे बहुउपयोगी आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त यंत्र आहे. याला खालील दोन्ही अवजारे सहज जोडता येतात. 🙋♂️पाच फणी कोळपणी + V-टाईप खुरपणी ब्लेड ➡️ वापरण्यास सोपे➡️ सर्व माती व पिकांसाठी उपयुक्त ➡️तण मुळासकट काढतो – पिकाला इजा नाही ➡️वेळ व मजुरी वाचवतो ➡️माती सैल […]
Tur bajarbhav : राज्यात आज तुरीला कुठे मिळतोय किती..

Tur bajarbhav : आज महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांमध्ये तुरीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. अनेक ठिकाणी तुरीचे आगमन मर्यादित असल्याने दरात वाढ जाणवते, तर काही मंड्यांमध्ये मागणी-पुरवठ्याच्या समतोलामुळे भाव स्थिर आहेत. राज्यभरात आज तुरीचे भाव सरासरी ₹५,५०० ते ₹६,५०० प्रति क्विंटल दरम्यान नोंदवले गेले आहेत. मलकापूर बाजार समितीत लाल तुरीचे दर ₹६,००० ते ₹६,४०० पर्यंत पोहोचले असून […]
Agriculture Minister Bharane : शेतकऱ्यांनी फोटो पाठवू नयेत अधिकारीच करतील पंचनामे, कृषीमंत्री भरणे…

Agriculture Minister Bharane : राज्यात ज्या भागात नुकसान (Heavy Rain) झाले आहे त्या ठिकाणी कर्ज वसुली थांबलीच पाहिजे. राज्य सरकार बँकांना तशा सूचना देईल. 2,215 कोटी रुपये काल शासनाने जमा केले आहेत. अजून आकडे वाढत आहेत. ती सुद्धा मदत लगेच मिळेल. दिवाळीच्या आधी कुठलीही मदत राहणार नाही. मात्र कोणत्याही शेतकऱ्याने नुकसानीचे फोटो पाठवणे गरजेचे नाही. […]
Rain update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा संकटाची चाहूल मुसळधार पावसाचा इशारा..

Rain update : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा यांसारख्या भागांमध्ये आधीच पूरस्थिती गंभीर झाली आहे, आणि आता पुढील काही दिवस हवामान आणखी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र कोकणमार्गे सौराष्ट्राच्या दिशेने सरकत असून, याचा राज्यातील विविध विभागांवर मोठा परिणाम होणार आहे. २६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर […]