कृषी नंदन नर्सरी .

🌸 आस्टर • झेंडू • गुलाब • बिजली • गलांडा • शेवंती 🌱 सर्व प्रकारची रोपे येथे मिळतील! ✅ दर्जेदार रोपे. ✅ शेतकऱ्यांसाठी खास सवलत. ✅ घरगुती व शेतासाठी योग्य. ✅  ऑल महाराष्ट्रामध्ये पार्सल सुविधा उपलब्ध.

Crop disease : अतिवृष्टीनंतर पिकांवरील रोग व्यवस्थापन , शेतकऱ्यांसाठी प्रभावी उपाययोजना…

Crop disease : पावसाळ्यात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांच्या पिकांवर रोगांचा प्रकोप वाढतो, हे चित्र महाराष्ट्रातील अनेक भागांत दिसून येते. जमिनीत पाण्याचा अति साठा, आर्द्रता वाढणे आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांना पोषक वातावरण मिळते. भात, सोयाबीन, ऊस, मका, भाजीपाला अशा पिकांमध्ये पानांवर डाग, खोड कुजणे, मुळांची सड, पिवळसरपणा यासारखी लक्षणे दिसू लागतात. यामुळे उत्पादनात […]

Rainfall Panchnama : अतिवृष्टी पंचनाम्यात ‘फोटो’ सक्तीचा शेतकऱ्यांसाठी नवा नियम लागू…

Rainfall Panchnama : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदतीसाठी आता अधिक स्पष्ट पुरावे सादर करावे लागणार आहेत. कृषी विभागाने नुकतेच एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार पंचनाम्याच्या अर्जात ‘फोटो’ सक्तीने जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मदतीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 📸 फोटोशिवाय […]

Sugarcane season : कर्नाटकच्या कारखान्यांना ऊस जाण्यापूर्वी महाराष्ट्र सज्ज..

Sugarcane season : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील साखर कारखानदारांनी राज्य सरकारकडे १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे. कर्नाटक सीमावर्ती भागातील कारखान्यांमुळे ऊस पळवला जात असल्याने जिल्ह्यातील कारखान्यांना उसाची टंचाई जाणवत आहे.  यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी बॉयलर अग्निप्रदीपन करून गळीत हंगामासाठी पूर्ण तयारी केली आहे.  दिवाळीच्या मुहूर्तावरच हंगाम […]