E : KYC : पुराच्या तडाख्यानंतर बळीराज्यापुढं पुराव्यांचे संकट, शेतकऱ्यांना बँकेत जाऊन KYC करून ओळख पटवून देणे आवश्यकच..

E- Kyc : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची मदत १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील (छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव) पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १५०० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. पंचनामा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू: सुमारे ८०% पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. रक्कम थेट खात्यात जमा […]
Mka bajarbhav : राज्याच्या मका बाजारात आवक घटली; दरात स्थैर्य, काही बाजारात तेजी..

Mka bajarbhav : राज्यातील प्रमुख कृषी बाजारपेठांमध्ये आज मका आवक कमी असल्याचे चित्र दिसून आले असून, दर मात्र काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी वाढलेले आहेत. सोमवार, २९ सप्टेंबर रोजी राज्यभरातून एकूण ४२३९ क्विंटल मक्याची नोंद झाली. यामध्ये हायब्रिड मका २०१६ क्विंटल, लाल मका ७२ क्विंटल, लोकल मका ५२३ क्विंटल आणि पिवळा मका १५८५ क्विंटल […]
Buying trailer : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ट्रेलर खरेदीवर जीएसटी कपात आणि ₹७५ हजार ते ₹१ लाख अनुदान..

Buying trailer : शेती यंत्रसामग्री खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. ट्रेलर खरेदी करताना आता केवळ जीएसटी कपातच नव्हे, तर ₹७५,००० ते ₹१,००,००० पर्यंतचे अनुदानही मिळणार आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत ही सुविधा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 🌾 काय आहे योजना? या योजनेअंतर्गत […]