Shivajirao Kardile : भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन; नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी…

Shivajirao Kardile : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत झपाट्याने घडलेला होता. त्यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील […]
Mka bajarbhav : दिवाळीच्या तोंडावर मका बाजारात तेजी की घसरण? जाणून घ्या आजचे बाजारभाव…

mka bajarbhav : दिवाळीपूर्वीच्या शेवटच्या लिलावात राज्यभरात मका बाजारात संमिश्र चित्र दिसून आले आहे. काही बाजार समित्यांमध्ये दर वाढले असले तरी अनेक ठिकाणी आवक वाढल्यामुळे किंमतीत घसरण झाली आहे. राज्यात १६ ऑक्टोबर रोजी एकूण ३०,५८४ क्विंटल मका बाजारात दाखल झाला. यामध्ये ८,९२० क्विंटल लाल मका, ३,७१२ क्विंटल लोकल, १४,१६९ क्विंटल पिवळा मका आणि ४ क्विंटल […]
Heavy rain : राज्यातील ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ₹४८० कोटींची मदत मंजूर..

Heavy rain : अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यांसाठी ४८० कोटी ३७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशीम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे.राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे […]