Cotton purchase : सीसीआयची दररोज १ लाख गाठी कापूस खरेदी शेतकऱ्यांना दिलासा!

Cotton purchase : सीसीआयची खरेदी मोहीम वेगाने सुरू कापसाचे बाजारात आगमन वाढत असताना, सीसीआयने किमान आधारभूत किंमतीवर (MSP) खरेदीला गती दिली आहे. मागील आठवड्यात दररोजची खरेदी १ लाख गाठींच्या पुढे गेली असून, आतापर्यंत जवळपास ८ लाख गाठी खरेदी झाल्याची माहिती सीसीआयचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी दिली. कापूस उत्पादक राज्यांमध्ये खरेदी सुरू महाराष्ट्र, […]
Onion chal subsidy : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कांदाचाळ उभारणीसाठी अनुदान वाढ – शासन निर्णय जारी…

Onion chal subsidy : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कांदाचाळ उभारणी प्रकल्पासाठी २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षांत उपलब्ध करून दिलेल्या रु. ५१००.०० लाख अनुदानातून उर्वरित रु. ३६१५.०० लाख रकमेच्या कार्यक्रमास ४०व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीच्या निर्णयानुसार सन २०५५-२६ मध्ये राबविण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, यामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांची नियोजित अंमलबजावणी सुलभ होऊन कृषी पायाभूत […]
Revenue Department : नवीन परिपत्रकामुळे जन्म-मृत्यू दाखल्यांमध्ये मोठा बदल..

Revenue Department : महसूल विभागाने नुकतेच एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले असून त्यानुसार जन्म व मृत्यूचे काही जुने दाखले आता रद्द होणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना अधिकृत नोंदींच्या प्रक्रियेत बदल अनुभवायला मिळणार असून प्रशासनाने याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 📌 जुने दाखले रद्द – नवे नियम लागू परिपत्रकानुसार, ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थांकडून पूर्वी दिले […]