Onion rate : लासलगावसह इतर कांदा मार्केटमध्ये दर कसे आहेत, आज काय भाव मिळाला…

Onion rate : आज राज्यभरातील विविध बाजारपेठांमध्ये एकूण ६२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. ही मोठी आवक असून, दरांमध्ये बाजारनिहाय लक्षणीय फरक दिसून आला आहे. लासलगाव उन्हाळी कांद्याला किमान ₹400 इतका दर मिळाला, तर सरासरी दर ₹1500 पर्यंत पोहोचला. लाल कांद्याला किमान ₹801 आणि सरासरी ₹1450 दर मिळाला. यावरून लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याची आवक जास्त […]

Cotton import : देशात विक्रमी कापूस आयात होणार, उत्पादनवाढीचा सीएआयचा अंदाज…

Cotton import : काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) यांच्या ताज्या अहवालानुसार, देशातील कापूस उत्पादन यंदा ४.५ लाख गाठींनी वाढून ३०९ लाख गाठींपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे, जरी ते गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्याप कमीच राहणार आहे. देशांतर्गत कापूस वापरही कमी होत असून यावर्षी तो सुमारे २९५ लाख गाठींवर स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला जातो. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात […]

Micro irrigation : शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया..

micro irrigation : राष्ट्रीय कृषी विकास योजना-प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक यांना 55 टक्के व बहुभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देय आहे. याशिवाय मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अतिरिक्त 25 टक्के व 30 टक्के पूरक अनुदान, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व […]