Land compensation : खरडून गेलेल्या जमिनीची नुकसानभरपाई मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार..

Land compensation : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई व बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर मदत निधी मंजूर झाला असून, त्यातील मोठा हिस्सा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. बियाणे खरेदीसाठी मदत बियाणे खरेदीसाठी एकूण ७ लाख ८२ हजार शेतकऱ्यांना ६५२ कोटी ७ लाख रुपये मंजूर झाले होते. यापैकी ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ५२१ कोटी ३६ लाख रुपये जमा […]

Tur farming : ऊस, कपाशी, मका पिकाला तूर ठरतेय पर्याय…

Tur farming : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पोखरी हे गाव शिवना टाकळी उजव्या काळव्यामुळे बागायती पट्ट्यात मोडते. अवघ्या २२००-२३०० लोकसंख्येचे हे छोटेसे गाव आज महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, कपाशी, मका, सोयाबीन, ऊस यांसारख्या पारंपरिक नगदी पिकांना मागे टाकत गावात तब्बल ५० एकरहून अधिक क्षेत्रावर गोदावरी (बिडीएन २०१३-४१) वाणाची तूर फुलली […]

Soybean sales : शासकीय खरेदी केंद्रांवर पात्र शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त सोयाबीन विक्रीची संधी..

Soybean sales : अतिवृष्टीच्या व्यापक परिणामांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे गंभीर नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांच्या क्षेत्रांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन नोंदविले गेले, ज्यामुळे सरकारी खरेदी केंद्रांवर निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सोयाबीन विक्री करता येत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि संतुलित निर्णय घेतला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये घेतलेल्या पीक […]