Soyabin rate : देवणी बाजारात सोयाबीनची विक्री मंदावली; दर स्थिर, शेतकरी प्रतीक्षेत..

Soyabin rate : सोयाबीनच्या दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी विक्रीचा कल कमी केला आहे. याचाच परिणाम म्हणून देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ डिसेंबर रोजी केवळ ८२ क्विंटल इतकीच आवक नोंदविण्यात आली. ही आवक गेल्या काही दिवसांतील सर्वात अल्प मानली जात आहे. 🔹 दरांची आकडेवारी किमान दर: ₹४,३०० प्रति क्विंटल कमाल दर: ₹४,६९५ प्रति […]
Crop loan limit : राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाची मर्यादा वाढवली आहे.

Crop loan limit : राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत पीक कर्जाच्या मर्यादेत हेक्टरी ३५ हजार रुपयांची वाढ केली असून आता प्रति हेक्टरी १ लाख ४५ हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. रासायनिक खते, वीज, पाणीपट्टी, मजुरी व मशागतीचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन नाबार्डने हा निर्णय घेतला आहे. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त […]
Onion rate : आजचे पुणे जिल्ह्यातील बाजारभाव कांद्याला चांगला दर मिळतोय…

Onion rate : २१ डिसेंबर रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सुमारे ५१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून यामध्ये लोकल, उन्हाळ आणि चिंचवड कांद्याचा समावेश होता. जुन्नर ओतूर बाजारात उन्हाळ कांद्याला किमान १,००० रुपये तर सरासरी १,७०० रुपये दर मिळाला, तर लोकल कांद्याला किमान ५०० रुपये आणि सरासरी १,३०० रुपये दर नोंदवला गेला. पुणे पिंपरी […]