Weather update : महाराष्ट्र हवामान अपडेट ,उत्तरेत शीतलहरींचा ऑरेंज अलर्ट; महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Weather update : देशाच्या उत्तर भागात हिवाळ्याने तीव्र रूप धारण केले असून भारतीय हवामान विभागाने दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागांसाठी शीतलहरींचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कडाक्याची थंडी, दाट धुके आणि घसरलेले तापमान यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा खाली नोंदवले जात असून नागरिकांना आवश्यक ती काळजी […]

Crop loan : आता जिल्हा बँकांनाही मोफत ऑनलाईन पीक कर्ज देणे बंधनकारक, नाबार्डचा शेतकरी हिताचा मोठा निर्णय…

Crop loan : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी ही बातमी असून तातडीच्या कर्जसुविधांमध्ये मोठा बदल घडताना दिसत आहे. आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकांपुरती मर्यादित असलेली कर्जप्रक्रिया आता जिल्हा बँका आणि सहकारी विकास संस्थांपर्यंत विस्तारली जाणार आहे. सरकारने कर्ज मागणीची प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे पारदर्शकता आणि गती दोन्ही वाढणार असून, येत्या काळात जिल्हा बँकांनाही मोफत ऑनलाईन कर्ज प्रक्रिया राबवावी लागणार आहे. […]

Onion rate : अहिल्यानगर आणि सोलापूर बाजारातून राज्यात सर्वाधिक कांदा आवक..

Onion rate : राज्यात शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात आवक दिसून आली असून एकूण ३७,६८० क्विंटल लाल कांद्याची नोंद झाली, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर बाजारात ३०,५५० क्विंटल आवक झाली. विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या प्रकारानुसार दरात चढउतार पाहायला मिळाले; लाल कांद्याला सोलापूर येथे किमान १०० ते सरासरी १,२०० रुपये, तर येवला, देवळा, सिन्नर, […]