Sugarcane crushing : सोलापूर पुन्हा आघाडीवर; ऊसगाळप एक कोटी टन ओलांडले

कारखान्यांची संख्या यंदा सुरू असलेले कारखाने: १९६ मागील वर्षी याच कालावधीत: १९९ म्हणजे यंदा ३ कारखाने कमी सुरू झाले आहेत. ऊस गाळप मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २ कोटी टन ऊस अधिक गाळप झाले आहे. याचा अर्थ कारखाने पूर्ण क्षमतेने चालू आहेत. सोलापूर जिल्ह्याचा वाटा एकट्या सोलापूर जिल्ह्यातून १ कोटी टन ऊस गाळप झाले आहे. म्हणजे […]

Onion rate : केवळ याच बाजारात उन्हाळी कांद्याची जोरदार आवक; शेतकऱ्यांना दर किती मिळतोय? वाचा सविस्तर…

Onion rate :  राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये चढउतार दिसून आले. लासलगावमध्ये लाल कांद्याला १५५० रुपये, येवला बाजारात सरासरी १३०१ रुपये, भुसावळ व धुळे येथे सुमारे १००० रुपये, तर देवळा बाजारात १५०० रुपये दर मिळाला. एकूण सुमारे ०१ लाख ८४ हजार क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली असून, त्यात सोलापूर जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक आहे, त्यापाठोपाठ […]

Cotton price : नवीन वर्षात कापसाला सोन्याचे दिवस ? खासगी बाजारात दरवाढीचा जोर कायम, शेतकऱ्यांना दिलासा…

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापूस बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून दरांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. खासगी बाजारात कापसाचे भाव प्रतिक्विंटल सुमारे ७,८०० ते ८,००० रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. याचा थेट परिणाम म्हणून अनेक शेतकरी भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) हमी खरेदी केंद्रांपेक्षा खासगी बाजारात कापूस विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. ही परिस्थिती बाजारातील […]