Soyabin rate : सोयाबीनच्या आवकेत घट; पिवळ्या जातीला मागणी कायम..

Soyabin rate : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज (१५ जानेवारी) सोयाबीन बाजारात संमिश्र स्थिती दिसून आली. एकूण २ हजार ४४४ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली असून सरासरी दर ४ हजार ८३६ रुपये प्रतिक्विंटल राहिला. आवक मर्यादित असली तरी बहुतांश बाजारांमध्ये दर किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) कमी असल्याने शेतकरी सध्या विक्रीबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहेत, […]
Onion rate : संक्रांतीनंतर कांदा बाजारात आवक वाढली, भावांवर दबाव; शेतकऱ्यांची चिंता कायम..

Onion rate : राज्यातील कांदा बाजारात एकूण २२,९३९ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने १४,५३० क्विंटल लाल कांद्याचा समावेश असून उर्वरित आवक लोकल, चिंचवड तसेच विविध दर्जाच्या (नं.१, नं.२, नं.३) कांद्याची होती. सर्वाधिक आवक असलेल्या संगमनेर बाजारात लाल कांद्याला किमान २०० रुपये तर सरासरी १,११४ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. याशिवाय धाराशिव येथे १,३५० […]