Chia Crop Management : शेतकऱ्यांनो सावधान! चिया पिकातील ‘ही’ चूक पाडू शकते मोठा फटका…

Chia Crop Management :  चिया हे आजच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय सुपरफूड म्हणून ओळखले जाते. आरोग्यदायी गुणधर्मांमुळे याची मागणी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. मात्र, योग्य तांत्रिक माहिती न घेता पेरणी व व्यवस्थापन केल्यास उत्पादनात मोठा फटका बसू शकतो. जमिनीची निवड: चिया पिकाला हलकी, भुसभुशीत व चांगला […]

Solar pump scheme : पुरवठादार निवडीत गोंधळ, सौरपंप योजनेचा लाभ रखडला…

Solar pump scheme : सोलापूरमध्ये ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झाल्यानंतर ६० दिवसांत सौर कृषी पंप कार्यान्वित करणे पुरवठादार कंपनीवर बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. या विलंबामुळे ऐन रब्बी हंगामात हजारो शेतकरी सौरपंपाविना राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिंचनासाठी […]

Urea and DAP : युरिया व DAP आयातीत वाढ – खत आयात ७६% उंचावली…

Urea and DAP : भारत हा जगातील सर्वात मोठ्या कृषीप्रधान देशांपैकी एक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेसाठी खतांचा वापर अत्यावश्यक मानला जातो. युरिया, डीएपी (डायमोनियम फॉस्फेट), पोटॅश यांसारखी रासायनिक खते ही पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरतात. चालू आर्थिक वर्षातील वाढ सरकारी आणि उद्योग अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात भारताची खत आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७६% वाढून १८ […]