Onion rate : कांद्याला सरासरी ₹१३०० भाव; अहिल्यानगरात सर्वाधिक आवक…

Onion rate : आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील कांदा बाजारात सुमारे ३३ हजार क्विंटल आवक नोंदवली गेली. अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याने मोजक्या ठिकाणीच व्यवहार झाले असून दर किमान ६०० ते सरासरी १३०० रुपयांपर्यंत राहिले. अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक २८ हजार क्विंटल आवक झाली, जिथे किमान २५० तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. पुणे […]

Dodka cultivation : फायद्याच्या दोडक्याची करा यंदाच्या उन्हाळ्यात लागवड; वाचा सविस्तर…

Dodka cultivation : दोडका हे भाजीपाला शेतीतील एक महत्त्वाचे पीक आहे. बाजारात याला चांगली मागणी असून कमी कालावधीत आर्थिक फायदा मिळतो. खनिजे व पोषणतत्त्वांनी समृद्ध असल्यामुळे आरोग्यदायी खाद्यपदार्थ म्हणून ओळखले जाते. 🌍 जमीन व हवामान जमीन: मोकळी, उत्तम निचरा होणारी, हलकी ते मध्यम जमीन . खत: सेंद्रिय खतांचा नियमित पुरवठा . हवामान: उष्ण व दमट […]

Dairy Development Scheme : दुग्ध विकास योजना अर्ज मंजुरी सुरू; तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही, जिल्हानिहाय लाभार्थी यादी पहा..

Dairy Development Scheme : दुग्धविकासाला गती देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाडा विभागातील १९ जिल्ह्यांमधील १९२ तालुक्यांतील २४,६५७ गावांमध्ये विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास सुरुवात झाली आहे. या टप्प्यांतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असून, अर्जदारांना आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही, त्याची सध्याची स्थिती काय आहे, तसेच या योजनेची लाभार्थी यादी कशी […]