Tur rate : आजचे तूर बाजारभाव महाराष्ट्रात तेजीत , वाचा आजचे तूर बाजारभाव..

Tur rate : राज्यात आज मंगळवार (दि.०३) फेब्रुवारी रोजी एकूण २२०५३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १२२७ क्विंटल गज्जर, १० क्विंटल काळी, १४७१७ क्विंटल लाल, ५९५ क्विंटल लोकल, १३४२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. लाल तुरीची सर्वाधिक आवक आज अमरावती बाजारात तब्बल ४२१८ क्विंटल होती. तर पांढऱ्या तुरीची माजलगाव येथे ५८६ क्विंटल, हिंगोली येथे […]
Grape exports : सांगली जिल्ह्यातून ४०५ टन द्राक्ष निर्यात आखाती व युरोपियन बाजारात प्रतिकिलो इतक्या रुपयांचा दर..

Grape exports : सांगली जिल्ह्यातून २०२५–२६ हंगामात आतापर्यंत ४०५ टन द्राक्षांची निर्यात आखाती व युरोपियन देशांकडे सुरू झाली असली, तरी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा यंदाच्या उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येत आहे. २०२४–२५ मध्ये जिल्ह्यातील ५,५२३.६६ हेक्टर क्षेत्रातून द्राक्षांची निर्यात झाली होती, तर यंदा हे क्षेत्र घटून केवळ ३,७२०.७७ हेक्टरपर्यंत मर्यादित राहणार आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत […]
Purandar Airport : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर किती रुपये मिळणार? सरकारने काय घेतला निर्णय?

Purandar Airport : पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक निधी कर्जाच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेण्यात येत असून, त्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भविष्यातील पुणे शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन हा विमानतळ विकसित करावा आणि विमानतळ परिसराचा नियोजनबद्ध व समन्वयित […]