American imports : अमेरिकन आयातीचा झटका: कापूस, सोयाबीन आणि इथेनॉल उत्पादक अडचणीत; शेतकऱ्यांवर संकट गडद..

American imports : केंद्र सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या शेतीमालावर आयात शुल्क सवलत दिल्याने देशांतर्गत कृषी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन आणि इथेनॉल क्षेत्रातील उत्पादकांना याचा थेट फटका बसू शकतो, कारण अमेरिकेत मक्यापासून तयार होणारे इथेनॉल कमी खर्चात उपलब्ध असून ते भारतात प्रतिलिटर सुमारे ४५ रुपयांपर्यंत पडू शकते, तर देशांतर्गत उत्पादन […]
Groundnut crop : बारमाही उत्पादन देणाऱ्या भुईमूग पिकासाठी लागवडीवेळी ‘या’ सुधारित तंत्राचा करा अवलंब..

Groundnut crop : भुईमूग हे तेलबिया पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक असून त्याची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात करता येते. या पिकासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते. लागवडीपूर्वी जमीन खोल नांगरून भुसभुशीत करणे आवश्यक असून, शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी सुमारे पाच टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळल्यास जमिनीची […]
Onion rate : अकोले मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची वाढलेली आवक, क्विंटलमागे किती दर मिळाला? वाचा आजचे ताजे भाव..

Onion rate : अनेक महिने उलटूनही कांदा बाजारभावात अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही, अशी स्थिती सध्या बाजारात जाणवते. काही निवडक बाजार समित्यांमध्ये सुमारे पाच हजार क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली असून त्यामध्ये सोलापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील बाजार समित्यांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले बाजारात उन्हाळी कांद्याची १०३५ क्विंटल आवक झाली, ज्याला किमान २०० […]