Strawberry Revolution : विदर्भात ‘स्ट्रॉबेरी क्रांती’ चार तरुणांचा शेतीत गोड यशाचा फॉर्म्युला..

Strawberry Revolution : विदर्भातील पारंपरिक पिकांच्या चौकटीतून बाहेर पडत बुलढाण्यातील चार तरुणांनी नव्या संधींचा धाडसी शोध घेत शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. महाबळेश्वरपुरती मर्यादित मानली जाणारी स्ट्रॉबेरी बुलढाणा जिल्ह्यात यशस्वीपणे फुलवून त्यांनी नियोजन, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि बाजारपेठेचा सखोल अभ्यास यांचा प्रभावी संगम साधला आहे. त्यांच्या या प्रयत्नातून शेतीकडे केवळ पारंपरिक उपजीविकेऐवजी उद्योगाच्या दृष्टीने पाहण्याचा […]

Satbaras record : वारसा, खरेदी-विक्रीमुळे वाढले पोटहिस्से; सातबाऱ्यांचा आकडा विक्रमी..

Satbaras record : राज्यात गेल्या शतकभरात जमिनींच्या मालकी हक्काच्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाले असून, १९३० च्या तुलनेत सातबारा उतारे आणि जमिनीच्या नकाशांची संख्या तीनपटीने वाढली आहे. वारसा हक्काने होणारी वाटणी, खरेदी-विक्री आणि वाढते शहरीकरण यामुळे सातबाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात नवे पोटहिस्से तयार झाले असून हा आकडा आता १ कोटी ६२ लाखांच्या घरात पोहोचला आहे. १८९० ते […]

Onion rate : राज्यात आज दोन लाख क्विंटल लाल कांद्याची आवक, कुठे किती भाव मिळतोय वाचा…

Onion rate : आजच्या बाजारस्थितीत विविध वाणांच्या कांद्याची लक्षणीय आवक नोंदवली गेली असून दरांमध्येही बाजारानुसार चढ-उतार दिसून आले. सर्वाधिक आवक असलेल्या सोलापूर बाजारात लाल कांद्याला १०० ते २१५० रुपयांदरम्यान, सरासरी ९०० रुपये दर मिळाला, तर येवला, मालेगाव (मुंगसे), धाराशिव, लासलगाव-निफाड, सिन्नर, नागपूर, कळवण, संगमनेर, देवळा आणि सटाणा येथेही सरासरी दर ९०० ते १५०० रुपयांदरम्यान राहिले. […]