Owner of a harvester : आता हार्वेस्टरचे व्हा मालक , शेतकऱ्यांना 35 लाखांचे अनुदान अर्ज कुठे आणि कसा कराल?

owner of a harvester : ऊसतोड कामगारांची घटती उपलब्धता लक्षात घेता कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार ही काळाची गरज ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकार यांनी शेतीतील यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून 900 ऊस तोडणी यंत्रे उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येत असून, राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत पात्र […]
Harabhara rate : नवीन हरभऱ्याची दमदार आवक; कुठे मिळतोय सर्वाधिक दर? क्विंटलमागे सरासरी भाव जाणून घ्या सविस्तर…

Harabhara rate : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १४ फेब्रुवारी रोजी नवीन हंगामातील हरभरा खरेदीला उत्साहात प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी सुमारे १५० क्विंटल आवक नोंदली गेली. पांडुरंग सीताराम तेडे (मु. पाथरगाव) व गणपत रामचंद्र गावनर (मु. कळमजापूर) या शेतकऱ्यांच्या मालाला प्रथम बहुमान देत खुल्या लिलाव पद्धतीने विक्री करण्यात आली. व्यापारी अनिल गावंडे यांनी प्रति […]
Onion rate : ‘या’ दोन बाजारात दीड लाख क्विंटल लाल कांद्याची विक्रमी आवक; शेतकऱ्यांना नेमका किती दर मिळाला?

Onion rate : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज जवळपास दोन लाख क्विंटल कांद्याची आवक झाली असून नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यांचा त्यात मोठा वाटा आहे. विविध बाजारपेठांमध्ये लाल, पांढरा, पोळ तसेच स्थानिक कांद्याला वेगवेगळे दर मिळाले, ज्यामध्ये किमान दर काही ठिकाणी १०० रुपयांपर्यंत खाली आले तर सरासरी दर १८५० रुपयांपर्यंत पोहोचले. लासलगाव, पिंपळगाव, सोलापूर, नागपूर, देवळा, धुळे, […]