Kanda Kharedi : मार्चमध्येच कांदा खरेदी करण्याचे शेतकऱ्यांचे ग्राहकांना आव्हाण!

पुणे – महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना मार्च महिन्यातच कांदा खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे या हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे दर तुलनेने स्थिर राहतात आणि खरेदीदारांना चांगल्या दर्जाचा माल कमी किमतीत मिळू शकतो. मार्च महिन्यात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर […]