pomegranate garden : डाळिंबाच्या बागेत फुलगळ होण्याची कारणं काय ? वाचा सविस्तर …

pomegranate flowers

डाळिंब हे हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखं फळ मानलं जातं. निर्यातक्षम, बाजारात उच्च मागणी असलेलं आणि शेतकऱ्यांना चांगला नफा देणारं हे फळ आहे. मात्र गेल्या काही वर्षांत डाळिंबाच्या बागेत फुलगळ (फुलं गळून पडणं) ही समस्या गंभीर स्वरूपात दिसून येत आहे. शेतकरी मेहनत घेऊन झाडं फुलवतात, पण फुलगळ झाल्यानं उत्पादन घटतं आणि आर्थिक नुकसान होते. या समस्येची […]

Azolla is a savior for farmers : कडबा महाग, शेतकऱ्यांसाठी ॲझोला ठरतो तारणहार , कमी जागेत, कमी खर्चात हिरवा चारा तयार!

Green fodder

शेतकऱ्यांची वाढती समस्याआजच्या घडीला शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा. कडब्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामीण बाजारपेठेत कडबा मिळणे कठीण झाले असून, मिळाल्यास त्याची किंमत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्यायी उपाय शोधणे भाग पडले आहे. जनावरांच्या पोषणासाठी स्वस्त, सहज उपलब्ध आणि पौष्टिक पर्याय म्हणून ॲझोला निर्मितीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ॲझोला […]