Rain crop management : पावसानंतर पिकांची योग्य व्यवस्थापनाने , वाचवा उत्पादन, खर्च आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न !

Rain crop management

अतिवृष्टी, पाणी साचणे, मुळांना ऑक्सिजनचा अभाव, किडी-रोगांचा वाढता धोका; पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी तातडीने कोणत्या उपाययोजना कराव्यात? पावसाळा हा खरीप पिकांसाठी वरदान मानला जातो; मात्र अनेकदा पावसाचे प्रमाण, सातत्य आणि तीव्रता वाढली की हेच पाणी पिकांसाठी संकट ठरू शकते. सलग झालेल्या पावसानंतर शेतात पाणी साचणे, जमिनीची धूप होणे, मुळांच्या परिसरात हवा कमी होणे, पिकांची वाढ खुंटणे, […]

Adsali sugarcane cultivation : आडसाली ऊस लागवडीतून भरघोस उत्पादनाची संधी, शास्त्रोक्त तंत्रज्ञानाचा अवलंब ठरतो निर्णायक !

Adsali sugarcane cultivation

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आडसाली ऊस लागवड ही दीर्घ कालावधीचे पीक असून योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन आणि आर्थिक परतावा मिळवून देणारी पद्धत मानली जाते. साधारणपणे जुलै-ऑगस्टदरम्यान केली जाणारी ही लागवड खरीप हंगामातील पावसाचा फायदा घेत वाढीस सुरुवात करते आणि पुढील वर्षी ऊस तोडीपर्यंत पिकाला दीर्घ वाढीचा कालावधी मिळतो. मात्र, आडसाली ऊस म्हणजे केवळ पावसाळ्यात […]