vigorous cotton growth : कपाशीच्या जोमदार वाढीसाठी महत्त्वाच्या फवारण्या !

पूर्वहंगामी कापसात खते देण्याची लगबग; संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनासोबत योग्य फवारणीवर शेतकऱ्यांचा भर कापूस पिकाची सुरुवातीची वाढ जोमदार झाली, तर पुढील हंगामातील उत्पादनाची दिशा मोठ्या प्रमाणात निश्चित होते. सध्या पूर्वहंगामी कापूस लागवड केलेल्या अनेक भागांत पिकाची वाढ वेगाने होत असून शेतकऱ्यांकडून खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड-रोग व्यवस्थापन आणि पिकाच्या वाढीसाठी आवश्यक फवारण्यांची लगबग सुरू झाली आहे. […]
Seasonal cotton : पूर्वहंगामी कापसात खते देण्याची लगबग , संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनातून उत्पादनवाढीची शेतकऱ्यांना आशा !

पूर्वहंगामी कापूस लागवड केलेल्या शेतांमध्ये सध्या पिकाची वाढ जोमाने सुरू असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खत व्यवस्थापनासाठी लगबग वाढली आहे. पावसाच्या अनुकूल वातावरणामुळे अनेक ठिकाणी कापसाची वाढ चांगली होत असली तरी, पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. विशेषतः नत्र, स्फुरद, पालाश तसेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची […]