Rabi season : रब्बी हंगामासाठी जमिनीतील ओलावा व्यवस्थापनावर भर !

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे रब्बी हंगामातील पिकांच्या यशस्वी उत्पादनासाठी जमिनीतील ओलाव्याचे योग्य व्यवस्थापन करणे. पावसाळा संपल्यानंतर जमिनीत उपलब्ध असलेला ओलावा किती काळ टिकवून ठेवता येतो, सिंचनाचे नियोजन कसे केले जाते आणि पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा वापर कसा केला जातो, यावर रब्बी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. रब्बी हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांची मशागतीपासून पेरणीपर्यंत लगबग […]
Residue free pomegranate : रेसिड्यू फ्री डाळिंब उत्पादनावर भर ,सुरक्षित अन्नासोबत निर्यातीच्या संधींनाही मिळणार चालना !

महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता केवळ अधिक उत्पादन घेण्याचे नव्हे, तर गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि रेसिड्यू फ्री डाळिंब उत्पादनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. देशांतर्गत बाजारपेठेसोबतच परदेशी बाजारपेठेतही भारतीय डाळिंबाला मागणी आहे; मात्र निर्यातक्षम उत्पादनासाठी फळांमध्ये रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांचे अवशेष निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे डाळिंब बागांमध्ये फवारणीचे शास्त्रशुद्ध नियोजन, कीड-रोगांचे […]