‘Pokra’ project : ‘पोकरा’प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा,दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी !

शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून सावरण्यासाठी, शेती अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील उत्पन्नवाढीला चालना देण्यासाठी राबविण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला (पोकरा) आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील खर्च, लाभार्थी निवड, अनुदान वितरण आणि प्रत्यक्ष कामांची सखोल तपासणी करण्यासाठी संपूर्ण लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे […]
Crops flourishing : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली , शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान !

यंदाच्या खरीप हंगामात खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतीला चांगली चालना मिळताना दिसत आहे. पावसाची साथ, जमिनीत टिकून राहिलेला ओलावा आणि पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरलेले वातावरण यामुळे अनेक गावांमधील शेतशिवार हिरवाईने नटले आहे. सोयाबीन, भात, मका, भाजीपाला, नाचणी, भुईमूग यांसह विविध खरीप पिकांची वाढ समाधानकारक असून, काही भागांत पिकांनी जोमदार अवस्था गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून […]