Root rot in soybeans : पाण्याच्या ताणामुळे सोयाबीनवर मूळकुज ? वेळीच करा हे ४ सोपे उपाय !

Root rot in soybeans

खरीप हंगामातील सोयाबीन पिकासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचे घटक असले, तरी पाण्याचा ताण आणि त्यानंतर अचानक जास्त ओलावा या दोन्ही परिस्थिती पिकासाठी धोकादायक ठरू शकतात. पावसात खंड पडल्याने जमीन कोरडी होणे, त्यानंतर जोरदार पाऊस पडणे किंवा शेतात पाण्याचा निचरा योग्य नसणे, अशा परिस्थितीत सोयाबीनच्या मुळांवर विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यात मूळकुज ही समस्या […]

Hormones beneficial : पिकाच्या वाढीमध्ये संप्रेरकांचा वापर फायद्याचा ? योग्य वापर ठरवतो उत्पादनाची दिशा !

Hormones beneficial

पीक जोमदार वाढावे, मुळांची वाढ चांगली व्हावी, फुलधारणा आणि फळधारणा सुधारावी, तसेच उत्पादनाची गुणवत्ता वाढावी यासाठी शेतकरी विविध कृषी निविष्ठांचा वापर करतात. त्यामध्ये वनस्पती संप्रेरकांचा म्हणजेच Plant Growth Regulators (PGRs) चा वापर गेल्या काही वर्षांत वाढला आहे. मात्र, संप्रेरकांचा वापर म्हणजे अधिक उत्पादनाची हमी असा सरळ अर्थ काढणे धोकादायक ठरू शकतो. पिकाची जात, वाढीची अवस्था, […]