Silk production : रेशीम उत्पादन टिकवण्यासाठी उझी माशीचे वेळीच करा नियंत्रण !

रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांना शेतीला पूरक उत्पन्नाचा मार्ग मिळत असला, तरी संगोपनादरम्यान विविध किडी व रोगांचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यापैकी उझी माशी (Exorista bombycis) ही तुती रेशीम किडीला नुकसान करणारी महत्त्वाची परजीवी कीड आहे. योग्य वेळी प्रादुर्भावाची ओळख न झाल्यास रेशीम अळ्यांची वाढ, कोषनिर्मिती आणि एकूण उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संगोपनगृहातील स्वच्छता, नियमित […]
Digital revolution : डिजिटल क्रांती , समृद्ध शेतीचा पाया !

शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आता ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या चित्राला नवी दिशा देत आहे. हवामानाचा अचूक अंदाज, बाजारभावाची माहिती, डिजिटल पेमेंट, ऑनलाइन कृषी सेवा, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेन्सरच्या मदतीने शेती व्यवस्थापन अधिक माहितीआधारित होत आहे. पारंपरिक अनुभवासोबत डिजिटल साधनांची जोड मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होत असून उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्याची […]