Grape production :‘झीरो रेसिड्यू’द्राक्ष उत्पादनाचेच ध्येय असावे !

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात गुणवत्तेबरोबरच अन्नसुरक्षिततेला वाढते महत्त्व मिळत असून, द्राक्ष उत्पादकांनी ‘झीरो रेसिड्यू’ उत्पादनाला प्रमुख ध्येय मानून शेती व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. बाजारपेठेत ग्राहकांचा सुरक्षित अन्नाकडे वाढता कल, निर्यातदारांकडून कडक गुणवत्ता निकष आणि विविध देशांतील अवशेष मर्यादांमुळे द्राक्ष उत्पादनाची पारंपरिक पद्धत बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे फक्त भरघोस उत्पादन घेण्याऐवजी सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि कमीतकमी […]
Precise water management : उसासाठी काटेकोर पाणी नियोजन; उत्पादनवाढीसाठी व्यवस्थापनावर भर !

ऊस हे दीर्घ कालावधीचे आणि तुलनेने जास्त पाण्याची गरज असलेले नगदी पीक असल्याने पाण्याचे योग्य नियोजन उत्पादन आणि खर्च या दोन्ही बाबतीत महत्त्वाचे ठरते. अनियंत्रित पाणी दिल्यास जमिनीत पाणी साचणे, मुळांना हवा न मिळणे, अन्नद्रव्यांचे नुकसान तसेच रोग-किडींच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. दुसरीकडे पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यास उसाची वाढ खुंटणे, कांड्यांची जाडी कमी होणे आणि […]