Digital revolution : डिजिटल क्रांती , समृद्ध शेतीचा पाया !

बदलत्या काळानुसार शेतीचे स्वरूपही झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक अनुभवासोबत आता डिजिटल तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने शेती अधिक नियोजनबद्ध, अचूक आणि बाजाराभिमुख होऊ लागली आहे. मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, सेन्सर्स, उपग्रह प्रतिमा आणि डिजिटल बाजारपेठा यांसारख्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे डिजिटल क्रांती ही केवळ तंत्रज्ञानाची बाब न राहता समृद्ध […]