Rabi season : रब्बी हंगामात आधी पाणी, मग पीक,उत्पादनाचे गणित ठरणार !

Rabi season

खरीप हंगामानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीकडे लागले आहे. मात्र, यंदा रब्बी हंगामाचे नियोजन करताना केवळ बाजारभाव किंवा मागील वर्षाचा अनुभव पाहून पीक निवडणे पुरेसे ठरणार नाही. उपलब्ध पाणीसाठा, जमिनीतील ओलावा, पेरणीची वेळ, बियाण्यांची गुणवत्ता, खतांचे संतुलित नियोजन आणि हवामानातील बदल या सर्व बाबींचा विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र सरकारनेही यंदाच्या रब्बी हंगामासाठी […]

Sugar factories : साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन,थकीत एफआरपी भरणे बंधनकारक !

Sugar factories

राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक अडचण आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना २०२६’ लागू केली आहे. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सहकार विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या योजनेचा प्रमुख उद्देश २०२५-२६ हंगामातील थकीत एफआरपी अदा करणे आणि २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी कारखान्यांना आर्थिक आधार […]