Sow chickpeas : यंदा हरभरा पेरणी करावी का? जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी !

कमी पाण्यात चांगल्या उत्पन्नाची संधी; मात्र हवामान, बाजारभाव, बियाणे आणि उत्पादन खर्चाचे गणित जुळले तरच हरभरा ठरू शकतो फायदेशीर! रब्बी हंगामाची चाहूल लागताच राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात यंदा कोणते पीक घ्यावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांमध्ये निवड करताना कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या हरभरा पिकाकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. […]
October heat : ऑक्टोबर हीटपासून वासरांच्या संरक्षणाचे ५ उपाय !

वाढत्या तापमानाचा वासरांच्या आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; योग्य आहार, मुबलक पाणी आणि सावलीच्या व्यवस्थापनातून पशुपालकांना करता येईल संरक्षण पावसाळा संपताच ऑक्टोबर महिन्यात तापमानात वाढ होऊ लागते. दिवसा कडक ऊन, वातावरणातील उष्णता आणि दमट हवामान यांमुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. लहान वासरांची शारीरिक प्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने त्यांना ऑक्टोबर हीटचा अधिक […]