Cultivation techniques : रब्बी हंगामासाठी जवस लागवड तंत्र! योग्य नियोजनातून मिळवा दर्जेदार उत्पादन !

कमी पाण्यात येणारे तेलबियांचे महत्त्वाचे पीक; सुधारित वाण, संतुलित खत व्यवस्थापन आणि वेळेवर पेरणी केल्यास शेतकऱ्यांना मिळू शकतो आर्थिक लाभ रब्बी हंगामात कमी पाण्यात आणि तुलनेने कमी खर्चात चांगले उत्पादन घेण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जवस हे एक महत्त्वाचे तेलबिया पीक ठरू शकते. जवसाच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण चांगले असते, तर त्यामध्ये ओमेगा-३ प्रकारातील अल्फा-लिनोलेनिक आम्ल, प्रथिने […]
Integrated farming : एकात्मिक शेती दुष्काळात फायदेशीर ठरेल !

पीक उत्पादनासोबत पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि पूरक उद्योगांचा स्वीकार करण्याचे आवाहन; शाश्वत शेतीतून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी शेतीच्या पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असून, एकात्मिक शेती पद्धती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे प्रतिपादन कुलगुरू खर्चे यांनी केले. बदलते हवामान, अनियमित पाऊस, पाण्याची कमतरता आणि शेती उत्पादनाच्या वाढत्या खर्चामुळे […]