Ensure safe : टंचाईच्या काळात पर्यायी चाऱ्याचा हवा सुरक्षित वापर !

Ensure safe

चाऱ्याच्या टंचाईवर मात करताना जनावरांच्या आरोग्याशी तडजोड नको; योग्य प्रक्रिया, संतुलित आहार आणि शास्त्रीय नियोजन हाच पशुपालकांसमोरील प्रभावी मार्ग उन्हाळ्याची तीव्रता वाढली की ग्रामीण भागातील हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होऊ लागते. पाण्याची कमतरता, घटणारे भूजलसाठे आणि पावसातील अनिश्चितता यांमुळे पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनतो. अशा परिस्थितीत उपलब्ध शेतीमालाचे अवशेष, कडधान्यांचे काड, प्रक्रिया केलेले कृषी […]