Threat pests : सद्यःस्थितीत रोगापेक्षाही किडींचा धोका अधिक !

बदलते हवामान, वाढता कीडप्रादुर्भाव आणि फवारणीचा वाढता खर्च ; शेतकऱ्यांसमोर दुहेरी आव्हान शेतीमध्ये पिकांचे संरक्षण करताना आजवर रोगांच्या प्रादुर्भावाला मोठे आव्हान मानले जात होते; मात्र बदलती हवामान परिस्थिती, तापमानातील चढ-उतार आणि पावसाच्या अनियमिततेमुळे आता अनेक पिकांमध्ये रोगांपेक्षाही किडींचा धोका अधिक गंभीर होताना दिसत आहे. पिकांच्या कोवळ्या अवस्थेपासून ते फळधारणेपर्यंत विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव उत्पादनावर प्रतिकूल […]
Planning for livestock : जनावरांसाठी शास्त्रीय खाद्य नियोजनातून दूध उत्पादन वाढवा , खर्च कमी करा !

संतुलित आहार, हिरवा चारा आणि योग्य व्यवस्थापनातून पशुपालनाला मिळणार नवी दिशा; पशुपालकांनी आहार नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाची निवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जनावरांचे योग्य खाद्य नियोजन ही काळाची गरज बनली आहे. जनावरांना केवळ पोट भरेल इतका चारा देणे पुरेसे नसून, त्यांच्या शरीराची गरज, दूध उत्पादन, वय, वजन आणि प्रजननाची अवस्था यांचा […]