Big news for farmers : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नवीन विहिरीसाठी ४ लाख, तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी १ लाख रुपये अनुदान , जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया !

शेतीला मिळणार सिंचनाचा आधार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनांचा लाभ घेण्याची संधी — पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर! राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीच्या सिंचन व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या महत्त्वाच्या योजनांअंतर्गत आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देताना अडचणींचा सामना करावा […]
Drumstick cultivation : दुष्काळात शेवगा पीक ठरू शकते फायदेशीर !

कमी पाण्यात अधिक उत्पन्नाची संधी; शेतकऱ्यांसाठी शेवगा ठरू शकतो आर्थिक आधार राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे अनियमित वितरण, वाढते तापमान आणि भूजलपातळीत होणारी घट यामुळे शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषतः कमी पावसाच्या प्रदेशातील शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांचे उत्पादन टिकवून ठेवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात तग धरू शकणाऱ्या आणि बाजारपेठेत मागणी […]