Fodder cultivated : पुणे जिल्ह्यात १० हजार १०० हेक्टरवर चारा लागवड; सध्याचा साठा फक्त तीन महिन्यांसाठी !

Fodder cultivated

चाऱ्याच्या उपलब्धतेवर पशुपालनाचे भवितव्य अवलंबून; उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची गरज, पशुपालकांसमोर आव्हान जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याच्या दृष्टीने सुमारे १० हजार १०० हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड करण्यात आली आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेला चारा केवळ पुढील तीन महिन्यांच्या गरजा भागविण्यास पुरेसा असल्याची माहिती समोर आल्याने पशुपालकांसमोर चारा व्यवस्थापनाचे आव्हान उभे राहिले आहे. पशुधनाची संख्या, चाऱ्याची […]

Fertilizer management : पूर्वहंगामी उसामध्ये ठिबकद्वारे खत व्यवस्थापन !

Fertilizer management

खतांचा कार्यक्षम वापर, पाण्याची बचत आणि उसाच्या जोमदार वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरा; योग्य नियोजनातून उत्पादनवाढीची संधी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीचा उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन मिळविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे. विशेषतः ऊस पिकामध्ये वाढत्या खतांच्या किमती, पाण्याची उपलब्धता आणि मजुरांची टंचाई यांचा विचार करता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे. अशा […]