Wheat Farming : कमी पाण्यात गहू घ्यायचाय? पेरणीची वेळ आणि वाणाची निवड ठरवणार उत्पादन !

Wheat Farming

रब्बी हंगामात गव्हाची लागवड करण्याचा विचार अनेक शेतकरी करतात. मात्र, यंदा पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने गहू पिकाचे नियोजन करताना शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे. विहिरी, विंधनविहिरी आणि शेततळ्यांमध्ये कमी पाणीसाठा असल्यास गव्हाचे पीक घ्यावे की नाही, असा प्रश्न पडतो. परंतु योग्य नियोजन, वेळेवर पेरणी, कमी पाण्यात तग धरणाऱ्या वाणाची निवड आणि पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन केल्यास […]

Sugarcane trash : उसाचे पाचट कचरा नाही , शेतातील सोनं! जाळल्याने जमिनीचे नुकसान कसे होते ?

Sugarcane trash

शेतातील उसाची तोडणी झाल्यानंतर उरलेले पाचट अनेक शेतकरी निरुपयोगी समजून जाळून टाकतात. मात्र, हेच पाचट जमिनीची सुपीकता वाढविणारे, ओलावा टिकविणारे आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करणारे नैसर्गिक साधन आहे. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, उपयुक्त सूक्ष्मजीव आणि महत्त्वाचे अन्नद्रव्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे उसाचे पाचट जाळण्याऐवजी त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणे ही काळाची […]