lemon-harvesting : लिंबू काढणी उपकरणाला पेटंट; शेतकऱ्यांचे श्रम वाचणार !

शेतीमध्ये मजुरांची वाढती टंचाई, मजुरीचा वाढता खर्च आणि फळांची काढणी करताना होणारी दमछाक या समस्यांवर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या […]
An engineer’s leap : अभियंत्याची शेतीत भरारी , नारळ, काजू, आंबा अन् सुपारी उद्योगातून लाखोंची कमाई !

शेती म्हणजे केवळ पारंपरिक पद्धतीने पिके घेऊन उत्पन्न मिळवण्याचे साधन, ही संकल्पना बदलत एका उच्चशिक्षित अभियंता युवकाने आधुनिक शेती आणि कृषीपूरक उद्योगाच्या माध्यमातून यशाचा नवा मार्ग निर्माण केला आहे. नोकरीच्या मागे न धावता शेतीतच करिअर घडवण्याचा निर्णय घेत या युवकाने नारळ, काजू आणि आंबा अशा विविध फळपिकांच्या बागा विकसित केल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता सुपारी […]