Agricultural sector : कृषी क्षेत्रात मोठी क्रांती! ब्राह्मणीत साकारणार आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘फार्म ऑफ द फ्युचर’

Agricultural sector

शेतीला मिळणार डिजिटल तंत्रज्ञानाची जोड; ड्रोन, उपग्रह प्रतिमा आणि हवामानाधारित सल्ल्याच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन अधिक अचूक करण्याचा प्रयत्न अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या ब्राह्मणी गावात शेतीच्या पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे महत्त्वाकांक्षी ‘फार्म ऑफ द फ्युचर’ अर्थात ‘भविष्यातील शेतीचे प्रारूप’ विकसित करण्यात येत आहे. हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च, पाण्याची कमतरता आणि […]

KDCC Bank : केडीसीसी’बँकेचा दूध उत्पादकांना दिलासा , म्हशींसह आता गाय खरेदीसाठीही मिळणार कर्ज !

KDCC Bank

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात ‘केडीसीसी’आता म्हशींसोबतच दुधाळ गायींच्या खरेदीसाठीही कर्जपुरवठा करणार आहे. यापूर्वी बँकेच्या धवलक्रांती योजनेंतर्गत प्रामुख्याने दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र, बदलती परिस्थिती, राज्यातील दुष्काळी स्थिती आणि आगामी काळात निर्माण होण्याची शक्यता असलेली दूधटंचाई लक्षात घेऊन या योजनेत गायींचाही […]