Agriculture lie : शेतीचे भविष्य कोणाच्या हातात ? शेतकरी, तंत्रज्ञान की बदलते हवामान !

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाणारी शेती आज एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांच्या अन्नाची गरज भागवणाऱ्या शेतीसमोर आता अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च, मजुरांचीकमतरता,बाजारभावातील चढ-उतार आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास यामुळे पारंपरिक शेतीची गणिते बदलत आहेत. अशा परिस्थितीत शेतीचे भविष्य नेमके कोणाच्या हातात असेल, हा प्रश्न […]
chrysanthemum : लाल, जांभळी, श्वेत, गुलाबी… छान किती दिसते शेवंती !

रंगीबेरंगी शेवंतीच्या फुलांनी शेतांना सजावट; धार्मिक कार्यक्रम, सण आणि सजावटीसाठी वाढते महत्त्व – योग्य नियोजनातून फुलशेती ठरू शकते उत्पन्नाचे आकर्षक साधन हिवाळ्याची चाहूल लागताच शेतशिवारात रंगांची उधळण सुरू होते. कुठे पांढऱ्या शुभ्र शेवंतीचा गालिचा, तर कुठे लाल, जांभळ्या, गुलाबी आणि पिवळ्या फुलांचा मनमोहक बहर… पाहणाऱ्यांचे डोळे क्षणभर तरी या सौंदर्यात हरवून जातात. शेवंती ही केवळ […]